॥एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे; जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे॥ - ग.दी.माडगुळकर, सुधीर फडके
एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचेएक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचेजरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचेएक धागा सुखाचा....
पांघरसी जरि असला कपडायेसी उघडा जासी उघडापांघरसी जरि असला कपडायेसी उघडा जासी उघडाकपड्यासाठी करिसी नाटक तीन प्रवेशांचेएक धागा सुखाचा....
मुकी अंगडी बालपणाचीरंगित वसने तारुण्याचीमुकी अंगडी बालपणाचीरंगित वसने तारुण्याचीजीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचेएक धागा सुखाचा....
या वस्त्राते विणतो कोणएकसारखी नसती दोनया वस्त्राते विणतो कोणएकसारखी नसती दोनकुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकऱ्याचेएक धागा सुखाचा....
Comments
Post a Comment