Posts
Showing posts from September, 2022
॥माझी माय सरस्वोती, माले शिकवते बोली; लेक बहिणाच्या मनी, किती गुपित पेरली॥ - बहिणाबाई
- Get link
- X
- Other Apps
॥माझी माय सरस्वोती, माले शिकवते बोली; लेक बहिणाच्या मनी, किती गुपित पेरली॥ माझी माय सरस्वोती…. ॥माझ्यासाठी पांडुरंगा, तुझं गीता भागवत; पावसात समावतं, माती मधी उगवतं॥ माझी माय सरस्वोती…. ॥अरे देवाचं दरसन, झालं झालं आपसुक; हिरी दातं सूर्याबापा, दायी अरूपाचं रूप॥ माझी माय सरस्वोती…. ॥तुझ्या पायाची चाहूल, लागे पाना-पाना मधी; देवा तुझं येनं जानं, वारा सांगे कानामधी॥ माझी माय सरस्वोती….