Posts

Showing posts from July, 2022

॥दिल्ली झाली दीनवाणी, दिल्लीशाहचे गेले पाणी; ताराबाई रामराणी, भद्रकाली कोपली॥

॥दिल्ली झाली दीनवाणी, दिल्लीशाहचे गेले पाणी; ताराबाई रामराणी, भद्रकाली कोपली॥ ॥ताराबाईच्या बघते, दिल्लीपतीची तखते; खचू लागली तेवी मते, कुराणेही खंडली॥ ॥रामराणी भद्रकाली, रणरंगी कृथ झाली; प्रलयाची वेळ आली, मुघलहो सांभाळा…॥ - (स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मराठी मालिकेतून)