॥दिल्ली झाली दीनवाणी, दिल्लीशाहचे गेले पाणी; ताराबाई रामराणी, भद्रकाली कोपली॥

॥दिल्ली झाली दीनवाणी, दिल्लीशाहचे गेले पाणी;
ताराबाई रामराणी, भद्रकाली कोपली॥
॥ताराबाईच्या बघते, दिल्लीपतीची तखते;
खचू लागली तेवी मते, कुराणेही खंडली॥
॥रामराणी भद्रकाली, रणरंगी कृथ झाली;
प्रलयाची वेळ आली, मुघलहो सांभाळा…॥

- (स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मराठी मालिकेतून)

Comments

Popular posts from this blog

है कथा संग्राम की